उत्कृष्ट निकालाची परंपरा
ई- अध्यापन साहित्य
प्रशिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग
अध्यापनात सोशल माध्यामांचा समावेश
संस्थेविषयी थोडक्यात
तसेच संस्थेने कृषी माहिती व व्यापार तंत्रज्ञान महाविद्यालय (स्थापना- २००७-०८) मध्ये विविध प्रकारचे १० कौशल्यवृध्दीव्दारे कुशल मनुष्यबळ निर्मितीचे शासनमान्य पार्टटाईम प्रशिक्षण ६ महिन्याचे कृषी विभागांशी निगडीत कोर्स प्रशिक्षणामध्ये प्रवेश घेता येईल. संस्थेच्या कृषी शासनमान्य प्रशिक्षणामध्ये प्रवेश घेतल्यास त्याला संस्थेच्या योजनेच्या आधारे इ. ११वी व इ.१२ वी उत्तीर्ण मुलांना रोजगार- स्वंयरोजगार देण्यात येणार असून आदिवासी भागातील मुलांचे राहणीमान सुधारून आर्थिक लाभ मिळणार आहे. असे दोन्ही शैक्षणिक लाभ प्रवेशार्थांना मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने जूलै २००८ मध्ये संस्थेस विनायकराव बीपाटील कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्याल (वि. अ.) तत्वावर मान्यता देण्यात आली असून विद्यार्थी इयत्ता ११वी / १२वी कला व वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत आहे. तसेच संस्थेने विनायकराव बीपाटील व्यवसायिक अभियांत्रिकी व कौशल्यवृध्दी महाविद्यालय सन २०१२-१३ संस्थेने व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे २ वर्ष कालावधीचे अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठीचे + २ स्तराची समकक्षतेचे ६ व्यवसायिक अभियांत्रिकी व कौशल्यवृध्दी अभ्यासक्रम सुरू केले आहे. याव्दारे आपल्याला रोजगार-स्वंयरोजगाराच्या हमीवर शासनमान्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उपलब्ध अभ्यासक्रम
११ वी कला (Arts)
इ.१२ वी कला (Arts)
११वी वाणिज्य (Commerce)
इ.१२ वाणिज्य (Commerce)
BA MMC (मल्टीमीडिया)
BSc Hotel Management
सर्टिफिकेट कोर्स इन टेलरिंग अँड कटिंग (बेसिक फॅशन डिझाईन कोर्स)

संस्थापकांच्या डेस्कवरुन
एखादा स्वप्न पाहणं ते फुलवणं व फुलवण्यासाठी करण्यात येणाऱ्या धडपडीतला आनंदही जगा वेगळा असतो” सन 1999 मध्ये स्थापित इंडो इस्रायली ॲग्रो इंडस्ट्रीज चेंबर संस्था कला-कौशल्य, कृषी, तांत्रिक क्षेत्रात पाऊल ठेवत शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ते स्वप्न आणण्यासाठी धडपडणार्याला आनंद मिळवून देण्यासाठी संस्थेने महाराष्ट्रभर विविध शाखेच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना कौशल्य धारक होण्यासाठी संस्था सतत प्रयत्न करत आहे. बदलत्या काळानुरूप आपण बदलले पाहिजे आणि हा बदल स्वतः करणे व स्वतःपासून करणे आवश्यक आहे. संस्था त्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहे व विद्यार्थी त्या संधीचे सोने करत आहे हे स्वप्न रोजगार प्राप्त धारकांच्या स्वरूपात वावरतांना / जीवन जगताना दिसून येत आहे हेच संस्था-पालकांचे स्वप्नपूर्ती स्वप्नपुर्ती होय.
– मा.श्री. विनायकराव भुसारेपाटील (संस्थापक अध्यक्ष)
विद्यार्थ्यांचे मनोगत






Your journey to success begins with us.